about images

Shri AmbaBai Bhakt Mandal , Kolhapur

संस्थेचे उद्देश

संस्थेतर्फे राष्ट्राभिमान, सर्वधर्म व बंधुभाव निर्माण करणेसाठी प्रयत्न करणे, तसेच भक्तांसाठी मोफत धर्मशाळा , अतिथीगृह चालू करणे व संस्थेमार्फत मोफत अन्नछत्र सुरु करणे , संस्थेमार्फत लोकांना मोफत महाप्रसाद ,खिचडी , प्रसाद व लाडू वाटप करणे.